¡Sorpréndeme!

World Photography Day :पर्वतरांगेचे ड्रोनमधून घेतलेले दृश्य खास तुमच्यासाठी.!|MalangGad|Sakal Media

2021-08-19 391 Dailymotion

World Photography Day :पर्वतरांगेचे ड्रोनमधून घेतलेले दृश्य खास तुमच्यासाठी.!|MalangGad|Sakal Media
सह्याद्रीच्या पर्वतरंगांमध्ये असलेल्या कल्याण जवळील मलंगगडच्या (Malang Gad)डोंगदऱ्यांवर हिरवाईची चादर पसरली आहे.या परिसरातील डोंगरांवर असलेले धबधबे (waterfall)आणि हिरवाई (Nature)ही पर्यटकांच्या (Tourist)आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. चहु बाजूने औद्योगिक क्षेत्राने वेढलेल्या मलंगगड भागातील सौंदर्य पावसाळ्यात अजूनच खुलून दिसतंय. आज वल्ड फोटोग्राफी निम्मित (world photography day)ड्रोन मधून हे घेतलेले दृश्य...
#worldphotographyday #MalangGad #Nature #Tourist #Waterfall